शितल म्हात्रे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक

बदलापूर :-  दोन वेगवेगळे फोटो जोडून चुकीच्या पद्धतीने पोस्ट करून खा. सुप्रिया सुळे  प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करावी तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रियाताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. 
यावेळी महिलाध्यक्ष अनिताताई पाटील, अनिसाताई खान, सोनलताई मराडे, हर्षालीताई गायकवाड, शिल्पा खंडागळे, मानसी गांगुर्डे आदि महिला उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची केली निर्दोष मुक्तता; दोषी ठरवलेल्या प्रकरणात प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट अनव्ये केली 15 हजारांच्या जात मुचल्यावर सुटका

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन; बदलापुरात कार्यकर्ते आक्रमक